कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक म्हणजे नेमके काय?

कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक म्हणजे नेमके काय? कोरोना हा व्हायरस असून ज्याप्रमाणे सर्दी खोकला हा त्रास व्हायरसमुळे होतो तसाच कोरोना मुळे ताप, श्वास घेण्यास त्रास होणे असा श्वसन यंत्रणेचा त्रास होतो. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे पँन्डेमीक जाहीर केले आहे. पँण्डेमिक म्हणजे नेमके काय तर जो आजार आंतरराष्ट्रीय सीमा पार करून इतर अनेक देशात कमी वेळात … Continue reading कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक म्हणजे नेमके काय?