Articles

बाधित तरीही चाचणी निगेटिव्ह

By Amol Annadate

July 07, 2020

बाधित तरीही चाचणी निगेटिव्ह दिल्लीत एका निवासी डॉक्टर चा मृत्यू झाला व त्याची सर्व लक्षणे कोरोना सारखी होती. दोन वेळा केलेली कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यामुळे कोरोना असलेल्या रुग्णाची टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते व टेस्ट सोबत लक्षणे व डॉक्टरांचा अनुभव निदान व उपचार करताना ग्राह्य धरणे महत्वाचे ठरते. यातून बोध घेण्या सारख्या व सावध होण्या सारख्या काही गोष्टी आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना असून ही टेस्ट निगेटिव्ह का येऊ शकते ?आरटी पीसीआर टेस्ट ही निदाना साठी सर्वात चांगली असली तरी पुढील तीन करणाने कोरोना संसर्ग असून ही ती निगेटिव्ह येऊ शकते –

वरील घटक नसले आदर्श पद्धतीने जरी तपासणी व लक्षणे सुरु होऊन ८ दिवस झाले असले  तरी तपासणी कोरोना संसर्ग ओळखू न शकण्याच प्रमाण 20 % आहे

मग यावर उपाय काय –बाधित तरीही चाचणी निगेटिव्ह जर लक्षणे कोरोनाची वाट असतील म्हणजे ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास व कोरोना संसर्गित व्यक्तीशी खात्रीशीर रित्या संपर्क आला असेल तर

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.