Alert about Influenza Vaccine 2019
Every Indian Pediatrician and Parents must know about this Influenza vaccine Update from World Health Organisation (WHO). This YouTube video will certainly contribute to the knowledge of Doctors who are providing vaccinations in India. I am sure this video on Influenza Vaccine update will change the fate of every Child, Parent and this country. How Many Parents know that flu vaccine for kids is available and regularly monitored by WHO through a seperate program Global Influenza Surveillance and Response System (GISRS). Previously influenza vaccination was optional, now it has become mandatory vaccine for influenza virus. Many doctors and parents are unaware of the fact that which type of the influenza virus vaccine should be used, that is being sold in India by vaccine manufacturers.
Watch this four-minute video that tells you the important update about influenza vaccination. Share this video with your doctor friends as well as with other parents and protect ypurself from flu. These four minutes can change the fate of every child in our country …!
For regular updates from Dr. Amol Annadate like announcements, youtube videos and articles stay tunned.
सर्दी खोकल्याच्या लसी विषयी म्हत्वाचे … जे प्रत्येक भारतीय डॉक्टर आणि पालकाला माहित असायला हवं!
हा युट्युब व्हिडीओ भारताच्या प्रत्येक डॉक्टरच्या ज्ञानात मोलाची भर टाकणारा आणी प्रत्येक बाळाचे , पालकाचे, या देशाचे भवितव्य बदलून टाकणारा व्हिडीओ आहे. सर्दी खोकल्या साठी लस उपलब्ध आहे हे किती पालकांना माहिती आहे. आधी ही लस ऑप्शनल म्हणजे पर्यायी होती, आता ती अनिवार्य लस झाली आहे. यात लस बनवणाऱ्या कंपन्यांकडून भारतात ज्या सर्दी-खोकला म्हणजे ‘फ्लू’ ची लस विकली जाते, ती भारतासाठी नेमकी कुठली लस वापरायला हवी, या बाबत अजून अनेक डॉक्टर, पालक अनभिज्ञ आहेत. त्या विषयी महत्वाची गोष्ट सांगणारा हा चार मिनिटांचा व्हिडीओ जरूर पहा. आपल्या डॉक्टर मित्रांशी तसेच इतर पालकांशी जास्तीत शेअर करा. ही चार मिनिटे आपल्या देशातील प्रत्येक बालकाचे भवितव्य बदलवू शकतात … !
खूप खूप महत्वाची माहिती आहे ही सर्वांना माहिती होण खूप गरजेचं आहे.
Thanks, Please share to maximum !